Culture & Tradition Culture & Tradition Introduction

मराठी मणसांचे नवे वर्ष हे चैत्र महिन्या पासुन सुरू होते. गुढीपाडवा हा पहिला दिवस. ह्या सदरा मधे आपणास मराठी महिने व तत्सम येणारे सण ह्या बद्दल संक्षिप्त माहिती उपलब्ध करून देत आहोत. तसेच ह्यां सणांचे वैशिष्ट, सण साजरा करण्याची पारंपारीक पद्धत, व्यंजने व पोशाख ह्या बद्दल ही नोंद केलेली आहे. 'चौकळशी वाडवळ' समाजातील कुटुंबांची कुलदैवतंही आपणास समजतील.

टिप: नमुद केलेल्या पद्धती ह्या प्रत्येक गावामधे थोड्या-फार फरकाने सजऱ्या होत असत ही नोंद वाचकांनी कृपया घ्यावी.